Random Video

प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात | Why Priyanka Gandhi detained by police? Rashtrapati Bhawan

2021-09-13 675 Dailymotion

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी यांनी आज कृषी कायद्याविरोधात मोर्चा काढल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. कृषी कायद्याविरोधावरून कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आक्रमक झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतक-यांना समर्थन देण्यासाठी आणि नवे कायदे मागे घ्यावे अशी मागणी करण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी जात होते. पण पोलिसांनी त्यांना का ताब्यात घेतले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Priyankagandhi #Delhipolice #Rashtrapatibhawan #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat